जनतेज न्युज

अण्णा हजारे यांनी समझोता केला – विजय जावंदिया

प्रतिनिधी , विदर्भ : आज पासून अण्णा हजारे हे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी उपोषणला बसणार होते परंतु त्यांनी तो निर्णय काल माघार घेतल्याचे समजले. खरं तर त्यांनी हे का केले समजत नाही आहे, परंतु देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते आणि नक्कीच माझ्या मते त्यांनी अण्णा हजारेंना समजूत घालून अण्णांनी समझोता केला आहे आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला.
बघितल्या गेले तर अण्णा हजारे यांचा काऱ्यखंडात त्यांनी स्वतः चे हितार्थ काम केले आहे. तो त्यांचा वयक्तिक बाब आहे त्यांनी ते बघावं पण शेतकऱ्यांच्या भावनांशी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी खेळू नये असे मी विनंती करतो.
मला केंद्रातून माजी कृषी मंत्री यांचा फोन देखील आला होता आणि त्यांनी मला विचारले की जावंदिया तुमचे अण्णा हजारे सोबत कशे संबंध आहे मी अण्णा हजारेन सोबत काम करणार नाही कारण मला त्यांच्या वर कधीच विश्वास बसलेला नाही.