जनतेज न्युज

अमरावती शहरात काल रात्रि पासून नाइट कर्फ्यू,रात्रि 11 ते सकाळी6 पर्यन्त 15 दिवस चालणार कर्फ्यू.

प्रतिनिधी , अमरावती : जगात कोरोनाची दूसरी लाट येत असताना त्यांच् पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ने ख्रिसमस व नवीन वर्षाला मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी लक्षात घेता महानगर पालिका क्षेत्रात नाइट कर्फ्यू म्हणजे रात्रिची संच्यार बन्दीचे आदेशआहे दिले.त्यांच् आदेशाचे पालन करत काल रात्रि 11 वाजता अमरावती शहरात रात्रिची संच्यार बंदी लावण्यात आली होती.यावेळी ठीक ठिकाणी पोलिसांचे चेक पॉइंट लावण्यात आले होते.या वेळी विनाककारन फिरणाऱ्या लोकांवर कारवाही करण्यात आली ,संच्यार बंदी चां पहिला दिवास असल्याने लोकांना पोलिसांकडून समज देवून सोडन्यात आले,ही संच्यार बंदी 5 जनेवारी पर्यन्त चालणार असुन शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे .