प्रतिनिधी , मुंबई : आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.’चोर करे शोर’ म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.जे ते बाहेर येऊन बोलतायेत तेच संजय राऊत यांनी ईडीसमोर बोलावं असं मत आशिष शेलारांनी व्यक्त केले.