प्रतिनिधी , नागपूर : पुण्यातील देहू मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला तिथे कार्यक्रम मध्ये पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रम मध्ये बोलायला दिले नाही त्यासाठी नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले गणेशपेठ बस स्थानक वरचा काही वेडा साठी रस्तारोको केला. गणेशपेठ पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
