जनतेज न्युज

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून लाल बाबटा रिक्षा युनियनचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. दिल्लीत येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत असून आता डोबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियन ही या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविण्या साठी मैदानात उतरली आहे. लाल बाबटा रिक्षा युनियनने या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी एक हजार रिक्षावर “जय जवान जय किसान” असे पोस्टर लावून या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविला आ