प्रतिनिधी , औरंगाबाद: काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का ?समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला ?? ते पहिले हटवा..
आणि सामना मधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता याच बाबतीत ..आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ed ची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली आहे ..मी सामनाच्या संपादिका रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे.ही तुमची भाषा असू शकत नाही।मग अग्रलेखात ही भाषा कशी..
सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर
काँग्रेस चा विरोध आहे शिवसेनेला पाहिजे आहे यात आम्हाला पडायचं नाही
