जनतेज न्युज

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराचं महाद्वार आज तब्बल नऊ महिन्यांनंतर भाविकांना खुलं करण्यात आलं.

प्रतिनिधी, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराचं महाद्वार आज तब्बल नऊ महिन्यांनंतर भाविकांना खुलं करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिने मंदीरात भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. आता भाविकांना मुखदर्शन घेता यावे म्हणून महाद्वार उघण्यात आलं आहे. महाद्वार उघडल्याने भाविकांची सोय होणार आहे.