प्रतिनिधी , महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ही विकास विरोधी आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाचे असलेले सर्व विकास कामांवर स्टे देणे किंवा ते कामे होऊ न देणे हेच काम ठाकरे सरकार करत आहे गेल्या एक वर्षांमध्ये ठाकरे सरकारने अनेक विकास कामांना स्टेरी ला आहे तर बुलेट ट्रेन ज्या ठिकाणी स्टेशन होणार आहे याठिकाणी आता मेट्रो का सीन देण्याचा डाव राज्य सरकार आखत आहे एकाप्रकारे राज्य सरकार बुलेट ट्रेन चे काम होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे गुजरातमध्ये जमीन अधिग्रहण 90% होऊ शकते तर महाराष्ट्रात 22 टक्केच का असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे एकीकडे शिवसेनेची सत्ता असलेले ठाणे महापालिकेने बुलेट ट्रेन ला जागा देण्याचा विरोध दर्शवला आहे यावरून स्पष्ट होते की ठाकरे सरकार बुलेट ट्रेन गुरुजी आहे तसेच महाराष्ट्रातील विकास विरोधी सुद्धा आहे अशी टीका भाजप नेते आमदार राम कदम यांनी केली आहे
