प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या आन्दोलणामागे चीन व पाकिस्तान चां हात आहे असे वक्तव्य भाजपा चे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यावर दानवे मुळचे हिंदुस्तानी आहे की पाकिस्तानी आहे? त्याचा डी एन ए तपासने गरजेचे आहे असा पलट वार राज्य मंत्री बच्चू कडू यानी केला. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांच्या आन्दोलणाला पाठीबा मिळत आहे.मात्र पुन्हा पुन्हा असे वक्तव्य ते करत आहे आधी आम्ही घरावर गेलो होतो आता घरात घुसुन माराव लागेल का अशी अवस्था आहे असाही इशारा बच्चू कडू कडू यांनी दानवेला दिला
