प्रतिनिधी , पुणे : जाणीवपूर्वक त्रास देण्याचे भाजपचे धोरण आहे. तसेच इडीच्या नोटीस पाठविणे त्यातून संबंधितांना त्रस्त करणे आणि बदनाम करणे हे चुकीचे आहे. आता हे सगळे देशाला कळायला लागले आहे. मात्र या नोटीस चौकशी अंती त्यातून काहीच सध्या होणार नाही याचा मला विश्वास आहे.
