जनतेज न्युज

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आरोपीचे फोटो व्हायरल प्रकरणी भाजपच्या आमदारांचा मीडियावर तोंडसुख .

प्रतिनिधी , माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचे परभणीत डिसेंम्बर महिन्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी सोबत फोटो व्हायरल झाले होते, जिल्ह्यातील जिंतूर येथे एका कार्यक्रमाचे फोटो सांगितले जातात, जन्मठेपेची क्षिक्षा भोगत असलेला आरोपी गोविंद थिटे याच्या सोबतचे फोटो व्हायरल झाल्या प्रकरणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी हा प्रकरण हास्यास्पद असून थिटे हा सरकारच्या निर्णयामुळे तुरुंगातून जमिनीवर आलेला आहे , त्याने नेत्यांसोबत फोटो काढले त्यात चूक काहीच नाही ,
उलट मीडियात येणाऱ्या बातम्या ह्या हास्यास्पद असल्याचा मत त्यांनी व्यक्त केला .