जनतेज न्युज

धनंजय मुंडे आणि राजीनामा द्यावा – गिरीश महाजन

प्रतिनिधि , भुसावळ : जावाई कोणाचे याला महत्त्व नाही, जर ते दोषी असतील व पुरावे सापडले असतील तर त्यांच्यावर ती कारवाई व्हायला पाहिजे जर खरंच त्यांचा हात असेल तर ते दोषी ठरतील असे मत नवाब मलिक यांच्या जावई यांना अटक करण्यात आली आहे यावर ती प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे

धनंजय मुंडे यांनी मुलं आहे हेही मान्य केला आहे माझं दुसरं कुटुंब आहे त्यांनाही आपत्य आहेत तोही चौकशीचा भाग आहे इलेक्शन कमिशनर ला ही मागणी केली आहे की त्यांनी या कुटुंबाची माहिती दिली होती का नाही त्याचीही चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वांचीच मागणी आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे