प्रतिनिधी ,नंदुरबार : नवाब मलिक काही तरी बोलायचं म्हणून बोलतात सरकार काम करत नसल्याने राज्यपाल यांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहून काम करत आहे.
सरकारने केलेलं पॅकेज जेव्हा जनते पर्यंत पोचेल तेव्हा खर..तातडीची मदत अजून मिळाली नाही तर पॅकेज चे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला…
विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारने केलं आणि आंदोलन ही शिवसेनाच करत आहे विमानतळ हस्तांतरन करीत असतांना अटी शर्ती का टाकल्या नाहीत.राज्य सरकार आणि अडाणी यांची मिलीभगत आहे.टक्के वारी साठी आंदोलन झाल्याचा आशिष शेलार यांचा आरोप…
संजय राऊत यांच्या पंतप्रधान चहा पाण्याला बोलवत नाही बोलत नाही या वक्तव्यावर आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका…चहा पाण्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाही.. त्याचा चहापाणी पक्ष आहेत आंदोलन जनतेत जाऊन करायची असतात चहापाण्यासाठी नाही…
