प्रतिनिधी, चोपडाः काही पक्षाचे औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे म्हणून प्रयत्न सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना या तिघांनी मिळुन सरकार बनवितांना काँमन मिनीमम प्रोगामच्या या अंजेंडावर सरकार स्थापन झाले आहे.काँमन मिनीमम प्रोगाममध्ये विषय ठरले आहे त्याविषयाचे अनुसरून विषय ठरलेले असतात त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे असा त्याचामध्ये मुद्दा नाही आज त्या शहराचं नाव बदलाविले जातं आहे ते काँग्रेस पक्षाला मान्य नाही अशी भुमिका पक्षाची आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री थोरातसाहेब यांनी भुमिका स्पष्ट केले आहे ते योग्य आहे त्यामुळे नामांतराचा प्रश्न कोणी लाऊन धरू नये सरकार चालवितांना काँमन मिनीमम प्रोगामच्या माध्यमातून चालवायचा आहे त्यामुळे हा मुद्दा जास्त पेटवु नये बाजूला ठेवावा काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष एँड.संदीप पाटील यांची प्रतिक्रिया.
