प्रतिनिधी ,पुणे : पुणे महानगरपलिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की , सी . ओ.ई . पी . कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेसाठी पुणे महानगरपालिकेकडील हेल्पलाईन क्रमांक – ०२० -२५५०२११० अथवा ०२०-२५५०२११५ या क्रमकाशी कृपया संपर्क साधावा . महानगरपालिकेकडील हेल्पलाईन क्रमांक ०२०-२५५०२११० अथवा ०२०-२५५०२११५ आस असून कृपया नागरिकांनी थेट रुग्णालयाशी संपर्क साधू नये . पुणे महानगरपालिकेकडील संपर्क क्रमांकाशी संपर्क केल्याशिवाय सी . ओ.ई . पी . कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये थेट जाणाऱ्या रुग्णांना प्रवेश दिले जाणार नाहीत याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
