प्रतिनिधी , पुणे : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यावर बळीराजा शेतकरी चा वतीने पुणे जिल्हाअधिकारी कार्यालय वर आंदोलन करण्यात आल्या, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत केंद्र सरकाराचा निषेध केलाय, केंद्रानं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या वेळी करण्यात आली, बळी राजाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या, पोस्टरबाजी करत निर्यात बंदी हटवा अश्या घोषणाबाजी केल्या ,जर निर्णय बंदी हटवली नाही तर याचे पडसात त्रिवार होतील असा इशारा बळीराजा शेतकरी समगटनेच्या अध्यक्ष रमेश गणगे यांनी दिला,
