जनतेज न्युज

भारतासाठी आजच्या घडीला सर्वात मोठा धोका तालिबानकडून – प्रवीण तोगडिया राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात – तोगडिया

प्रतिनिधी , नागपूर : नागपूर विमाणतळावर विश्व हिंदू परीषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचे आगमन झाले तेवहा त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात काही ममुद्द्यावर लक्ष केंद्रित केले यात मुख्यत्वेकरून सध्याच्या स्थितीत भारताला तालिबान कडून मोठा धोका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले कारण भारतात तालिबानी विचारधारेचे केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले सोबतच जे शरणार्थी भारत अफगाणिस्थान मधून आणत आहेत त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील याचे उदाहरण फ्रान्स मध्ये पहावयास मिळाले आहे असेही ते बोलले.
उद्धव ठाकरे आणि राणे वादावर भाष्य करताना तोगडिया बोलले की हा वाद भविष्यात मिटेल आणि हे दोघेही एका ताटात जेवतील