जनतेज न्युज

मुंबई पोलीस हे काही एका पक्षाचे नाहीत। मुंबई पोलिसांची बदनामीची आम्हालाही काळजी आहे – प्रवीण दरेकर

प्रतिनिधी , पुणे : पुण्यात प्रवीण दरेकर यांनी पत्रकारणशी संवाद साधला
मुंबई पोलीस हे काही एका पक्षाचे नाहीत। मुंबई पोलिसांची बदनामीची आम्हालाही काळजी आहे।
अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते
अब्दुल सत्तारांनी मराठा अरक्षणाविषयी प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला घरात घसून मारेल असा दम दिला। या प्रकरणाची चौकशी करून अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करा।
महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत। त्यावर यांना बोलायला वेळ नाही।
अजून बाळंतीनीला बाळ झालं नाही, पण बाळ व्हायच्या आधीच नाव ठेवायची घाई कशाला
सुशांत सिंग प्रकरणाचे रोपोर्ट अजून यायचे आहेत
गुप्तेश्वर पांडेंनी भाजप मध्ये प्रवेश केलाय का ?
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडलिय त्यावर लक्ष द्या।
ट्रोलिंग ची सर्वांचीच चौकशी करावी। राजकारण करू नये।
अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत अनेक तक्रारी आहेत। मुंबई वैद्यापीठात गोंधळ सुरू आहे। त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी। विद्यार्थ्यांच नुकसान होऊ देऊ नयेत।