जनतेज न्युज

लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो ! अजय सिंह सेंगर,प्रमुख महाराष्ट्र करणी सेना

प्रतिनिधी, मुंबई : लिव इन रिलेशनशिप हे नवरा बायको प्रमाणे नाते असतात , तसा दर्जा न्यायालय ने अनेक प्रकरण मध्ये न्याय निवाडा दिला आहे , म्‍हणून गणेश नाईक वर बलात्कार आरोप करने योग्य नाही, २७ वर्ष गणेश नाईक बरोबर एकत्र  आणि त्यातुन त्याना मुलगा झाला, फक्त नाईक यानास ब्लॅकमेल करण्यासाठी दीपा चौहान ने तकरार केली,  त्याचा वरील सरकार ने  एफ.आय. आर  विड्रोल करावा असे “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी प्रतिपादण केले. गणेश नाईक यांच्‍यावर अन्याय,त्याचा वरील  एफ.आय. आर  विड्रोल करा :- अजय सिंह सेंगर,प्रमुख महाराष्ट्र करणी सेना