प्रतिनिधी, औरंगाबाद : गंगापुर तालुक्यातील बंद असलेल्या उपसा सिंचन योजना रद्द करून एकत्रित योजना ठिबक द्वारे सिंचनाच्या r30 अधीन राहून मान्यता देण्यात आल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे, पश्चिम महाराष्ट्र मध्ये आदमी योजना राबवल्या मात्र मराठवाड्यामध्ये या योजना राबविल्याने आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वरती आत्महत्या करण्याची वेळ येते याला पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत आज रोजी केला आहे, सदरील योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून सदरील योजना संपूर्ण शासकीय मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाले असून ही योजना आता गंगापूर उपसा सिंचन योजना या नावाने ओळखले जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे, सदरील पत्रकार परिषद आज औरंगाबाद शहरातील जालना रोड वरील एका हॉटेलच्या सभागृहात सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे.
