प्रतिनिधी , गेल्या दोन दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून कोरोनाया काळामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध नाही एकीकडे केंद्र सरकार घरगुती गॅसच्या किमती दोन दिवसात 100 रुपयाने वाढ केली आहे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असून केंद्र सरकारने गॅस आणि डिझेल ची किमती कमी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे
