प्रतिनिधी , सांगली : सांगली महापालिका समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.. महापालिकेने कोणतेही कारवाई केली नसल्याने हे आत्मदहन आंदोलन करण्यात आले आहे.. पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतले आहे..
सांगलीच्या बदाम चौकात निहाल शेख यांनी सांगली महापालिका मध्ये रस्त्याबाबत आणि गटारी बाबत तक्रार केली होती.. महापालिकेने कोणतेही तक्रार अथवा कारवाई केल्या नसल्याने त्यांनी आज महापालिका समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.. यावेळी सांगली शहर पोलिसांनी सतर्कता बाळगत निहाल शेख याना ताब्यात घेतले आहे..
