प्रतिनिधि , पुणे : सारथी सौंथा समोर तारादुतंच बेमुदत उपोषण सुरू आहे आज 16 व्या दिवशी पण हे आंदोलन चालूच आहे याचा तोडगा कांद्याचा म्हणून छावा संगटनेच्या वतीने आज या ताराधुताना पाठिंबा धर्शवला यांचा वतीने आज संचालची भेट घेऊन याचा परिया काढण्यासाठी चर्चा चालू आहे
