प्रतिनिधी , केंद्र सरकारच्या बँक खाजगीकरणाच्या विरोधात आज सोलापूर जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या 530 शाखेतील कर्मचारी अधिकारी आंदोलन केलं आहे.
आज आणि उद्या सलग दोन दिवस हे कर्मचारी बॅंकेतिक व्यवहार बंद ठेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणारं आहेत.
या आंदोलनामध्ये जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
यामुळे साधारण दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे आणि याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याच पहायला मिळतं आहे.
