प्रतिनिधी , मुंबई : १२ डिसेंबर रोजी सीबीडी येथील दिवाणी न्यायालयात लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेय. पहिल्यांदाच आरोपी, फिर्यादी कोर्टात हजर न राहता ही लोकअदालत ओआर पडणार आहे. व्हाट्सअप्प कॉल, गुगलमिट आणि वेबे च्या माध्यमातून खटला चालविण्यात येणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाने हा निर्णय घेतलाय. डिजिटल माध्यमातून लोकअदालत मध्ये खटला चालविण्यासाठी 10 डिसेंबर पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे.या संपूर्ण प्रक्रिये संदर्भात न्यायमूर्ती तृप्ती देशमुख नाईक यांनी अधिक माहिती दिलेय.
