प्रतिनिधी , नागपूर : 2020 प्रतियोगीतेचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात सर्व जिल्ह्यांतून प्रत्येकी एक असे प्रतियोगी निवडण्यात आले होते यां विविध निकशांवर निवड करण्यात आलेल्या प्रतियोगी मधून मिस्टर विदर्भ 2020 म्हणून नागपूरच्या पियुष बारापात्रे आणि मिस विदर्भ 2020 म्हणून अमरावतीच्या वेदांती पातीलची निवड करण्यात आली होती
