जनतेज न्युज

कॅनॉल फुटल्याने मुंबई ला पाणी पुरवठा करण्यसाठी 10 दिवसापासून वैतरणा धरणाचे गेट उघडले

प्रतिनिधी , मुंबई : कॅनॉल फुटल्याने मुंबई ला पाणी पुरवठा करण्यसाठी 10 दिवसापासून वैतरणा धरणाचे गेट उघडले
गेल्या अनके वर्षांपासून लाखो रुपये खर्च करून या कॅनॉल ची दुरुस्ती दर वर्षाला केली जाते मग तरी देखील कॅनॉल का फुटतो नक्की काम करताना या कडे दुर्लक्ष का केले जाते म्हणून च निकृष्ट दर्जाचे काम होते
धारगाव येथील चाफ्याची वाडी येथे कालवा (कॅनाल ) फुटून उन्हाळी भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे मागील वर्षी देखील याच ठिकाणी कॅनॉल फुटून मोठ्या प्रमाणात भात खाचराची नुकसान झाली होती याही वर्षी तसेच भात पीक व शेतीचे नुकसान झाले मात्र त्याचा साधा पंचनामा देखील कोणी केला नाही
कॅनाल चे दुरुस्ती चे काम दरवर्षी केले जाते मग कॅनॉल का फुटतो,
निकृष्ट दर्जाचे काम केले जाते ठेकेदाराला पोसण्यासाठी निकृष्ट दर्जाचे केले जात असत्याचा आरोप करण्यात येत आहे