प्रतिनिधी , एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या अमरावती येथील आंदोलना मध्ये माजी कृषि मंत्री अनिल बोंडे व पोलिस यांच्यात हमरीतुमरी झाल्यावर डॉ. बोंडे यांनी पोलिसांना तुम्ही सराकर चे कुत्रे आहात असे बोलल्या नंतर वाद आणखी पेटला व बोंडे सह भाजप च्या पांच कार्यकर्त्यां वर गुन्हे दाखल केल्या गेले.व ते गुन्हे मागे घ्या अशी मागणी आज भाजप कडून पत्रकार परिषद घेवून करण्यात आली.मात्र माझ्यावरील गुन्हे मागे घेवू नका मि माझ्यावरील गुन्ह्याला घाबरत नाही,मि केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे असे वक्तव्य डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
