जनतेज न्युज

ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल ला एका रुग्णाला ऍडमिट करायला दीड लाख रुपये घेतले ….

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल ला एका रुग्णाला ऍडमिट करायला दीड लाख रुपये घेतले म्हणून मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतली आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी घेतली भेट व संबंधीतांवर कारवाई करण्याची केली मागणी तसेच सदर वेळी अविनाश जाधव यांनी बाईट मध्ये सांगितले कि क्राईम ब्रांच मध्ये हि गुन्हा दाखल करणार
या बाबत ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि पोलीसांनी गुन्हेगाराला आटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत