जनतेज न्युज

महाराष्ट्र राज्यात सध्या मृत्यू तांडव सूरू – किरीट सोमैया

प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या मृत्यू तांडव सूरू आहे. गेल्या महिनाभरात रुग्णालयात खुप आगी लागलेल्या आहेत. राज्याने केंद्राकडून गरज भासल्यास मदत घ्यावी आणि सगळ्या रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करावे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिली.