प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील बोरवली हाय हाय प्रोफाईल विभाग म्हणून गणला जातो आणि आपल्या हाय प्रोफाईल विभागांमध्ये एक मोठा गार्डन बनवला आहे तिथे काही जोडपे येतात बसतात तर काही अश्लील चाळे करतात यामुळे परिसरातील आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले असून त्यामुळे महिला लहान मुले तसेच वयस्कर यांना त्रास होत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर येथे प्रेमी जोडपे येतात परंतु त्याहून मोठ्या प्रमाणावर ते अश्लील चाळे होत असल्यामुळे सोसायटीने तिथे एक फलक लावले आहे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे नो किस्सिंग झोन.
सध्या हा फलक तेथील चर्चेचा विषय बनला आहे.
