जनतेज न्युज

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी , नांदेड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज नांदेड शहरामध्ये सार्वजनिक जिंयती मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर अन्नदान व असे अनेक उपक्रम राबविण्यात आले कोविंड काळामध्ये रक्ताचा तुटवडा होत असल्याने हे रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रम घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली1000 रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केले आहे

v