प्रतिनिधी , अहमदनगर: आग्राहुन रायगडाकडे निघालेल्या जोतीचे आज गुरूवारी घारगावमधे आगनन झाले.स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यावेळी औरंगजबाके पटाने कैद केले त्यावेळी तब्बल ९९ दिवसांनी महाराज बादशाच्या हातावर तुरी देऊन निघुन आले या घटनेला आज ३५५ वर्ष पुर्ण झाली या पाश्वभुमीवर ही जोत थेट आग्रावरून महाराजांचे समाथी स्थळ रायगड येथे नेन्यात येनार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज अँ मारूती आबा गोळे यांच्या संकल्पनेतुन सुरू केलेली ही जोत आहे.घारगावामधे या जोतीच शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्धन आहेर यांनी मावळ्यांना शाल घालुन सत्कार केला.यावेळी वाल्मीक आहेर,दत्तात्रय आभाळे,संदीप वाघ,विशाल डोंगरे,सचिन टपाल,संजय टपाल,संतोष डोंगरे आदी शिवभक्त यावेळी उपस्थित होते.
