शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला म्हणजे गांडू पणा
प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले,अमरावतीत भाजपच्या कार्यालयावर शिवसेनेने हल्लाबोल करत भाजपच्या कार्यालय पेटवून दगडफेक केली होती त्यामुळे अमरावतीत भाजपने सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यांनी अमरावती येथील राजापेठ पोलिस स्टेशन मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांन विरुद्ध तक्रार दाखल करत भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक कराची मागणी केली होती,दरम्यान राज्याचे माजी कृषिमंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी शिवसेनेवर टीका करतांनी अनिल बोंडे यांची जीब घरसली असल्याचे पाहायला मिळाले त्यांनी शिवसेनेवर टीका करतांनी बंद कार्यालयात हल्ला करणारे शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला करणारे गांडू आहे असं वादग्रस्त विधान केल,
त्यामुळे भाजपचे नेते नारायण राणे व आता माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही वादग्रस्त विधान केल्याने आता अमरावतीत अनिल बोंडे यांच्या विरोधात वातावरण पेटण्याची शक्यता आहे
