जनतेज न्युज

एकनाथराव खडसे यांना मुक्ताईनगर मध्ये धक्का, राष्ट्रवादीच्या 40 महिला कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी, जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 40 महिला कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास राव पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने एकनाथराव खडसे यांना जबर धक्का दिला आहे

मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांना आज काँग्रेसने जबर धक्का दिला आहे राष्ट्रवादीत 40 महिला कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशाच्या प्रसंगी रावेरच्या आमदार शिरीष चौधरी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील उपस्थित होते हा पक्ष प्रवेश येथील विश्रामगृहात मध्ये पार पडला.