जनतेज न्युज

मुंब्रा येथील महिलांची हिजाब रैली

प्रतिनिधी, ठाणे : आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विवीध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत यातच हिजाब हा बिषय देश भारत समजावा तसेच मुस्लिम महीला  हिजाब घालून देखील मोठ्या पदावर जाऊन काम करत आहेत. याची जाण समाजाला असावी यानिमित्त मुंब्रा येथील मर्जीया पठाण या सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या मुलीने तमाम आपल्या मुस्लिम भगीणींना एकत्र आणून हिजाब रॅली चे आयोजन केले होते व समाजातील वीवीध महिलांचा सन्मान देखील या वेळी केला.