जनतेज न्युज

सरकारने काही नियम ठेवले असतील ते राज्याच्या हितासाठी – संजय राऊत

प्रतिनिधी, मुंबईत :सरकारने काही नियम ठेवले असतील तर राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाने विरोधाला विरोध करू नये, एखाद्याला वैफल्य येऊ शकत सत्ता येत नसल्याने, पण ते वैफल्य अश्या टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावे, आणि त्याच भविष्यात राजकारण करण्यात यावे. इतकं टोकाचं राजकारण, इतकं क्रूर राजकारण महाराष्ट्रात आज पर्यंत कोणी केले नव्हते, आणि करू नये

संजय राऊत

ऑन फडणवीस

त्यांना आता काश्मीर दिसतंय, काश्मीर फाईल सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवलं, 32 वर्षे कुठे होते हे लोक, हा फार संवेदनशील विषय आहे,

लोकांनी मोदींना यासाठी मत दिलेले आहे की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून अखंड हिंदुस्थान निर्माण करू असे त्यांनी सांगितले होते, त्याची आम्ही अजूनही वाट बघत आहोत,

तो चित्रपट जर कोणाचा पोलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे,

पण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव असे नेते होते की काश्मिरी पंडितांना हातात शस्त्र द्या, ते आपलं रक्षण करतील, तेव्हा त्यांना अश्या प्रकारे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे केंद्रातील भाजप नेते होते,

अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या लोकांना सांगितलं की तुमची हजला जाणारी विमान मी उडू देणार नाही, त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली, वैष्णव देवी यात्रा पार पडली,

काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी 5 टक्के राखीव जागा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांमना देणारे बाळासाहेब ठाकरे होते,

कोणत्या विषयाचे राजकारण कारायवै याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला नसेल तर हे गंभीर आहे,