1) चमचे गीरी ची हद्द आहे. चमचे गिरी झाली आहे गेली ६० वर्षात. चमचे तो सबके पास है. पर ऐसे चमचे हमने देखे नही. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांवर केली
2) याच्या वरती भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे कारण मेहबूबा मुक्ती ही भारतीय जनता पक्षाची मैत्रीण होती.
3) मेहबूबा मुक्ती यांचा राजकीय पक्ष आहे तो पहिल्यापासून फुटीरतावाद्यांना मदत करणारा पाकिस्तानला कश्मीरचा चर्चेत ओढणारा अतिरेक्यांनी विषयी सहानुभूती दाखविणारा पक्ष होता.
4) तरीही या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने युती करून सत्ता उपभोगली त्याच काळात कश्मिरी पंडित आन वर हल्ले झाले त्याच काळात जे अतिरेकी लष्कराने मारले त्या अतिरेक्यांना मेहबूबा मुक्ती कडून स्वातंत्र्यसैनिक बनविण्याचा प्रयत्न झाला तरी देखील भारतीय जनता पक्ष सरकार मधून बाहेर पडला नाही आणि आता काश्मीर फाईल बनवत आहेत.
