जनतेज न्युज

मनसेचा ठाणे महापालीका आयुक्त यांच्या दालनाबाहेर कचरा टाकण्याचा इशारा

प्रथिनिधी, ठाणे : मनसेने केली ठाण्यातील नाले सफाईची पोलखोल केली आहे. आयुक्तांनी केलेला दौरा हा फक्त दिखावा होता. साफसफाई नं झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर कचरा टाकण्याच्या मनसेचे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी इशारा दिला आहे.