जनतेज न्युज

किशोर गजभिये यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

प्रतिनिधी, नागपूर : चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषद मध्ये एक नंबर चे उमेदवार असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला हे दुर्भाग्य आहे
हंडोरे यांचा पराजय म्हणजे आंबेडकरी जनतेचा पराभव आहे
यामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहो
नेमकी मत कुठे आणि कशी फुटली याची चौकशी व्हावी
नाना पटोले यांच्या कडे राजीनामा पाठविला