जनतेज न्युज

रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या विचाराचा आहे- रामदास आठवले

 प्रतिनिधी , दिल्ली : अधीर रंजन यांनी राष्ट्रपती पदाचा अपमान केला आहे यांचं नाव अधीर आहे, पण त्याचं डोकं बधिर झालं आहे सोनिया गांधी यांनी त्यांना पदावरून हटवाव बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणजे असं बोलणं योग्य नाही, याचा आम्ही निषेध करतो शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबल वर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन पण शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल खरी शिवसेना शिंदेंची, बरी शिवसेना ठाकरेंची आहे . रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या विचाराचा आहे.