जनतेज न्युज

तणनाशकाच्या दरात दुपटीने वाढ; शेतकरी त्रस्त

प्रतिनिधी, वर्धा : तणनाशक चे दर प्रति लीटर 620 रू आहेत मागील वर्षी पेक्षा या वर्षी दुप्पट कीमत वाढल्यामूळे शेतकऱ्यांना खरेदी करने खुप अवघड झाले आहे या वर्षी खुप ज्यास्त प्रमानात पाणी आला त्यामूळे शेती मध्ये तन झपाट्याने वाढत आहेत नींदन करन्या साठी पुरेसा वेळ शेतऱ्याकडे राहीला नाही गेल्या दीड महीन्या पासुन पावसाने चांगलाच कहर केल्याने शेतकऱ्यांचे कंबरठे पूर्ण पणे मोडले आहे .तीन वेळा ज्यास्त अतिवृष्टी झाल्याने शेतशीवारात पीकांची वाढ खुंटली असून पीका पेक्षा तनच ज्यास्त वाढले आहे. शेतकऱ्याने नींदनाचा खर्च टाळून तननाशक ची फवारनी सुरु केल्याने या वर्षी तनाशक ची वीक्री खूप ज्यास्त प्रमानात वाढली आहे . कीत्तेक शेतकरी यांच्या शेतामध्ये पाणी असल्या मूळे शेतकऱ्याना नींदन व डवरनी करन्या साठी खुप अडचन येत आहे त्यामूळे पीकाच्या वर मोठे मोठे गवतच वर येत आहेत अशा परीस्थीतीत तणनाशक फवारणी करने शेतकरी करत त्यामूळे तणनाशक वीक्री वाढल्याने दर ही वाढले आहेत अशात मात्र शेतकरी भरडला जात आहे पहीले पुराच्या पान्याने व अतीवृष्टी ने मारले व आता औषधीचे भाव दुपट भाव वाढले आहेत त्यामूळे शेतकरी हवा दील झाला आहे .ऊधार वाडी करून तनाशक खरेदी करून फवारनी शेतकरी करीत आहेत . शासनाचे नकूसान भारपाई चे पैसे मात्र अजुन पर्यत खात्यात जमा झाले न्नाहीत .