प्रतिनिधी, मुंबई : आम्ही ज्या ठिकाणी दासऱ्याकर्ता परवाणगी मागितली आहे ति अजून आम्हाला दिलेली नाही आहे . इतर गटाने बिकेसी इथे परवानगी मागितली आहे त्यांना ती परवाणगी मिळाली आहे, ह्याचा अर्थ त्यांचा जो मेळावा होणार आहे तो बिकेसी इथे होणार आहे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे आणि कसा निर्माण होणार. एकाच ठिकाणी दोन्ही मेळावेकर्ता अर्ज असते आणि त्या ठिकाणी आग्रह धरला असता तर ती गोष्ट वेगळी आहे . मग ह्या ठिकाणी बिकेसी ला त्या ठिकाणी अर्ज का केला. आणि बिकेसी ला अर्ज करून परवाणगी मिळवून त्याच शुल्क जे आहे तेही भरला गेल आहे. हे शुल्क भरला गेलंय म्हणजे २०२ टक्के त्यांचा मेळावा जो आहे तो बिकेसी होणार आहे . मग शिवाजी पार्क मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कसा काय निर्माण होतो. परवाणगी मिळो आगर ना मिळो बाळसाहेबांचा हा शिवसैनिक हा शिवाजी पार्क मध्ये उपस्थित राहणार.
