जनतेज न्युज

एनसीपी चे रविकांत वर्मा यानी फोटो व्हायरल केला होता त्या संदर्भात श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया… हे आमचं ठाण्यातील निवासस्थान आहे – खासदार श्रीकांत शिंदे

प्रतिनिधी, मुंबई : मला वाटतं हे सर्व्ह हस्यास्पद आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहे. त्यांच्या गैरहजेरीत कोणाला सभालयची गरज नाही. हे आमचं ठाण्यतील निवासस्थान आहे. आम्ही दोघं इथे असतो मी कुठे मंत्रालय वर्षा बंगल्यावर बसलोय असा नाही हे आमचं ठाण्यातील घर आहे. दोघ आम्ही याठिकाणी बसतो लोकांचे गाऱ्हाणे एकतो. इथे मुख्यमंत्री बसतात मोवेबल बोर्ड आहे. हि घराची व्यवस्था आहे.