प्रतिनिधी, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो, त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील आता फक्त मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार व मोदींच्या नावावरच सरकार येतील, तर फक्त बारामती शहराचा विकास झाला आहे बारामती मतदारसंघात पाच मतदारसंघ येतात ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहे पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरली आहे आता तर एकविसाव्या शतक आहे त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला.
