जनतेज न्युज

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांना माझ्या शुभेच्छा – संजय राठोड मंत्री

प्रतिनिधी, वाशीम : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिव सेनेत प्रवेश केला असल्याने संजय राठोड यांना धक्का बसणार अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहेत असा सवाल विचारला असता मंत्री संजय राठोड यांनी महंत सुनील महाराजांनी प्रवेश केल्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शिरपूर जैन येथे दर्शनाकरिता आले असता बोलत होते…