जनतेज न्युज

मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याच्या परिवाराचा मृतदेह घेऊन नेतेवाईकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गोंधळ

प्रतिनिधी, औरंगाबाद : राधेश्याम भगवान काळे यांचा घाटीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
सहकार मध्ये विशेष लेखा परीक्षक वर्ग एकचे अधिकारी
पत्नीने विष देऊन मारले असल्याचा बहिणीचा आरोप
पती-पत्नी मागच्या 9 वर्षांपासून वेगळे राहत होते.
पत्नीने चार महिन्या अगोदर नातेवाईकांसोबत येऊन जबरदस्तीने विष पाजले तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मृत काळे यांच्या बहिणीचा गंभीर आरोप