जनतेज न्युज

रजा अकादमी तर्फे नशा मुक्त शहर करण्यासाठी रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस तरुण तरुणी नशाच्या आहारी जाताना दिसत असून नशा मुक्त शहर करण्यासाठी रजा आकारणीतर्फे गेल्या 30 वर्षापासून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे आजही शहरातील वाढत्या नशीब संदर्भात चिंता व्यक्त करताना नागरिक म्हणाले की शासनाने नशा करणाऱ्या औषधी व नशेचे पदार्थ बंद करावे जेणेकरून तरुण पिढी त्यापासून नशा करण्यापासून वाचतील यामध्ये प्रशासनाने सक्रिय सहभाग घ्यायला हवा असे अध्यक्ष म्हणाले, या रॅलीमध्ये शहरातील काही शाळेची विद्यार्थी सुद्धा एक सारखे पोषक घालून सहभागी झाले होते एकीकडे शहरात वाढत्या गुन्हेगारी समस्या या नशीब मधूनच होत असल्याचे यावेळी बोलून दाखविले.