प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील जाबुंत ग्रामपंचायतवर महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती दिली असुन शेतकरी विकास मंडळाच्या वतीव महिलेला संधी देन्यात आली होती या मुळे गावकय्रांनीही महिला मतदान करत विजय मिळवुन दिला आहे.संरपच पदी 33 वर्षीय सोनाली रमेश शेटे यांची निवड झाली असुन सोनाली शेटे यांची गावात मिरवनुक काढुन फेटा बांधुन सत्कार करन्यात आला आहे.यामुळे आता गावपातळीवर देखील महिलांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
