प्रतिनिधी , जालना : शहरातील प्रसिद्ध होलसेल कपडा दुकान नथुमल वासुदेव मध्ये धाडसी चोरी झाली असून, दुकानातील स्ट्रॉंग रूम मधील 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला गेलीय, चोरांनी DVR देखील काढून नेला असून, शहरातील जुना मोंढा भागात असलेलेले हे दुकान सकाळी 10 वाजता उघडल्या नंतर दुकान मालकाला हा सर्व प्रकार समोर आला, या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
